लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

मुंढवा खरेदी व्यवहार रद्द करायचा आहे, मग ४२ कोटीची नोटीस का? बावनकुळेंचा सवाल - Marathi News | Mundhwa purchase transaction to be cancelled then why the notice of 42 crores? chandrashekhar bawankule question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा खरेदी व्यवहार रद्द करायचा आहे, मग ४२ कोटीची नोटीस का? बावनकुळेंचा सवाल

व्यवहार रद्द करण्यासाठी भरावयाच्या रकमेची माहिती खुद्द महसूल मंत्र्यांनाच नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...

दुग्धव्यवसायात उत्तम प्रजननाकरीता गाई व म्हशींची निवड कशी करावी? काय आहेत निकष? - Marathi News | How to select cows and buffaloes for good breeding in dairy farming? What are the criteria? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्धव्यवसायात उत्तम प्रजननाकरीता गाई व म्हशींची निवड कशी करावी? काय आहेत निकष?

गाई आणि म्हशींचे प्रजनन हे यशस्वी दुग्धव्यवसायाचे मूळ आहे. उत्तम प्रजननामुळे दूध उत्पादन वाढते, निरोगी वासरे जन्माला येतात व त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढते. ...

Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण - Marathi News | Big change in the Tata family tata trust Noel Tata s son gets big responsibility studied abroad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण

Bhaskar Bhat, Neville Tata join Sir Dorabji Tata Trust board: टाटा समूहातील उत्तराधिकार आणि नेतृत्वाच्या पुढील फळीला घेऊन एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. पाहा कंपनीशी निगडीत कोणता मोठा निर्णय घेण्यात आलाय. ...

मुद्रांक शुल्काच्या वसुलीसाठी पार्थ पवारांच्या कंपनीकडे १० दिवस, अन्यथा कंपनी विरोधात जप्तीची कारवाई? - Marathi News | Parth Pawar's company has 10 days to recover stamp duty, otherwise seizure action against the company? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुद्रांक शुल्काच्या वसुलीसाठी पार्थ पवारांच्या कंपनीकडे १० दिवस, अन्यथा कंपनी विरोधात जप्तीची कारवाई?

मुदत उलटून गेल्यानंतर कंपनीवर जप्तीची देखील कारवाई होऊ शकते, तसेच जेवढे मुद्रांक शुल्क बुडविले आहे, तेवढ्या रकमेवर दरमहा एक टक्का व्याज लागते ...

Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम - Marathi News | I am now going into seclusion 6 decade tradition will end Warren Buffet quit this job | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम

Warren Buffett News: अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार आणि टॉप श्रीमंतांपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पाहा काय म्हटलंय बफे यांनी. ...

मुंढवा जमीन घोटाळा व्यवहारात ३०० कोटींची देवाणघेवाण; आता सातबारा, फेरफार आणि खरेदी तपासणार - Marathi News | 300 crores exchanged in Mundhwa land scam; Now Satbara, manipulation and purchase will be investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन घोटाळा व्यवहारात ३०० कोटींची देवाणघेवाण; आता सातबारा, फेरफार आणि खरेदी तपासणार

प्रत्यक्षात खरेदीदाराने अर्थात अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांनी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांना एक रुपयाही दिला नसल्याचे खरेदी खतावरून स्पष्ट झाले होते ...

माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा - Marathi News | I have nothing to do with it, this crime was committed through misunderstanding, falsely, and it is baseless; Hemant Gawande's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा

माझ्याविरोधात ज्यांनी खोटी तक्रार केली, त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे ...

४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी - Marathi News | 42 trips 59 thousand passengers and revenue of over 6 crore record break performance of jodhpur delhi vande bharat train express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी

Vande Bharat Express News: वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस देशभरात अधिक लोकप्रिय होत चालली आहे. अधिक तिकीट दर असूनही, प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. ...