लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

इचलकरंजी ते दार्जिलिंग... भारत-EU करारामुळे गावखेड्यातील उत्पादने पोहोचणार लंडन-पॅरिसला! - Marathi News | India-EU FTA How Maharashtra and Gujarat will Benefit from ₹6.4 Lakh Crore Export Boost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इचलकरंजी ते दार्जिलिंग... भारत-EU करारामुळे गावखेड्यातील उत्पादने पोहोचणार लंडन-पॅरिसला!

India–EU FTA : भारतीय एमएसएमई, शेतकरी, उत्पादक आणि सेवा व्यावसायिकांना २७ युरोपीय देशांच्या विशाल बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश मिळेल. ...

'बालिका वधू'फेम अभिनेत्री शार्क टँकमध्ये पोहोचली, महिलांसाठी आणलं खास प्रोडक्ट; जज म्हणाले... - Marathi News | balika vadhu fame actress neha marda participated in shark tank for pitching her product | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'फेम अभिनेत्री शार्क टँकमध्ये पोहोचली, महिलांसाठी आणलं खास प्रोडक्ट; जज म्हणाले...

शार्क्सने अभिनेत्रीवर केली प्रश्नांची सरबत्ती ...

"ही तर केवळ सुरुवात...!", 'मदर ऑफ ऑल डील्स'ची घोषणा करताना नेमकं काय म्हणाल्या EU आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला - Marathi News | This is just the beginning what exactly did EU Commission President Ursula say while announcing the Mother of All Deals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ही तर केवळ सुरुवात...!", 'मदर ऑफ ऑल डील्स'ची घोषणा करताना नेमकं काय म्हणाल्या EU आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा केली... ...

लॅम्बोर्गिनी स्वस्त होणार, पण टाटा-महिंद्राची धाकधूक वाढणार! भारत-EU चा सामान्यांवरही परिणाम होणार - Marathi News | India-EU FTA Signed Impact on Luxury Cars, Generic Medicines, and MSMEs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॅम्बोर्गिनी स्वस्त होणार, पण टाटा-महिंद्राची धाकधूक वाढणार! भारत-EU चा सामान्यांवरही परिणाम होणार

India-EU FTA : भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारामुळे भारताची निर्यात निश्चितच वाढेल आणि नवीन तंत्रज्ञान येईल. परंतु, त्यामुळे काही आव्हानेही निर्माण होतील. ...

लक्झरी कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; भारत-EU करारामुळे 'या' गाड्यांच्या किमती कमी झाल्या - Marathi News | India-EU Trade Deal: The dream of buying a luxury car will come true; prices of 'these' cars have come down due to the India-EU agreement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्झरी कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; भारत-EU करारामुळे 'या' गाड्यांच्या किमती कमी झाल्या

India-EU Trade Deal: भारत-EU करारामुळे लक्झरी गाड्यांवरील करात मोठी कपात! ...

EU आणि भारतादरम्यानच्या ऐतिहासिक फ्री ट्रेड डीलची घोषणा; पंतप्रधान म्हणाले, "भारतानं आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या..." - Marathi News | India EU Trade Deal News Updates Historic free trade deal between EU and India pm narendra modi european union | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EU आणि भारतादरम्यानच्या ऐतिहासिक फ्री ट्रेड डीलची घोषणा; पंतप्रधान म्हणाले, "भारतानं आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या..."

India EU Trade Deal LIVE News Updates: भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात ऐतिहासिक 'महा डील' आज करण्यात आली. एकीकडे मुक्त व्यापार करारावर (FTA) चर्चा पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली आहे, तर दुसरीकडे भारत आणि युरोपियन युनियनने सुरक्षा आणि संरक्षण ...

EU सोबतच्या डीलनं भारताला होणार मोठे फायदे! 'या' सर्व वस्तू होणार स्वस्त - Marathi News | india eu mother of all deals India will benefit greatly from the deal with the EU All these goods will become cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EU सोबतच्या डीलनं भारताला होणार मोठे फायदे! 'या' सर्व वस्तू होणार स्वस्त

India EU Deal: भारत आणि युरोपियन संघानं प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी अधिकृत पातळीवरील चर्चा पूर्ण केली आहे. पाहा हा करार झाल्यानंतर काय स्वस्त होणार आणि काय महाग. ...

अब्जाधीशांच्या यादीत अदानी-अंबानींची मोठी घसरण, संपत्ती गमावण्यात दोघेही टॉप-३ मध्ये - Marathi News | Gauram Adani Mukesh Ambani big fall in billionaire list both in top 3 in wealth loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशांच्या यादीत अदानी-अंबानींची मोठी घसरण, संपत्ती गमावण्यात दोघेही टॉप-३ मध्ये

Adani Ambani Toppers List: रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरलं. ...