‘आपली बस’च्या भाड्यात २५ टक्के वाढ केल्यानंतरही उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही. दररोज १४ ते १७ लाखांचा महसूल जमा होत आहे. वास्तविक १६ ते १९ लाख वा त्याहून अधिक उत्पन्न होणे शक्य आहे. परंतु कंडक्टरांनी आपला व्हॉटस्अॅप ग्रुप बनविला असून, या माध्यमातून ...
लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत आपली बसच्या तिकिटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतु हे वास्तव आहे, या कालावधीत तिकीट तपासणी करणाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नव्हता. अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर परिवहन ...
कोकणात सहलीसाठी निघालेली खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर २४ जण जखमी झाले आहेत. ...
नियमानुसार स्कूल बसेसची दरवर्षी फिटनेस टेस्ट करणे आवश्यक आहे. परंतु, मालकवर्ग या नियमाचे पालन करीत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता यावर्षी सर्वच्यासर्व स्कूल बसेसची फिटनेस टेस्ट करून घेण्यात यावी आणि फिटनेस ...