आर्थिक भूर्दंड बसत असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत जात नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड पास विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येतात. मानवविकास योजनेतंर्गत विद्यार्थिनी ...
सेलू येथे वळणमार्गावरील दोन टप्प्यांवर पूर्वी बस थांबा होता. तेव्हाही वाहक सेलूचे प्रवासी घेण्यास नकार देत होते. आता सेलूपासून दूरवर अंतरावरून नवा मार्ग सुरू झाला आहे. बहुतांश जलद बसेस सरळ मार्गे नवीन रस्त्याने धावत असल्याने सेलूला थांबण्याचा प्रश्नच ...
दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ...
कर्तव्यावर उशिरा आल्याने ड्युटी लावली नाही म्हणून संतप्त झालेल्या एका एसटी चालकाने चक्क आगार व्यवस्थापकांच्या कक्षात विष घेतले. ही धक्कादायक घटना तुमसर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...