दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ...
कर्तव्यावर उशिरा आल्याने ड्युटी लावली नाही म्हणून संतप्त झालेल्या एका एसटी चालकाने चक्क आगार व्यवस्थापकांच्या कक्षात विष घेतले. ही धक्कादायक घटना तुमसर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
आर्थिक तोट्यातून जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा फटका आता नाशिक विभागालादेखील बसला असून, येथील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी एस.टी.कडे पुरेसे पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने वेतन अदा केले जात असून, ज्यांची वैद्यकीय बिले ...