दिल्ली स्थित 'शक्ती भोग फूड्स लिमिटेड' कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना सोमवारी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे. ...
सरकारने कोरोनाच्या काळात अनेक घटकांचा विचार करून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पण स्कूलबसचालकांना उपेक्षित ठेवले. मंगळवारी शालेय विद्यार्थी वाहतूक व्यवसाय बचाव संघर्ष समितीतर्फे स्कूलबस चालकांच्या मागण्यासंदर्भात आंदोलन करून आम्ही भीक मागावी का? असा ...
Corona virus possibility while traveling in Auto Riksha, Bus, Taxi like Public transport: जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या दोन संशोधकांनी 'भारतात कोरोना महामारीवेळी सार्वजनिक वाहतुकीवेळचा धोका' यावर अभ्यास केला आहे. यातून डोळे उघडणारी माहिती समोर आली आ ...
आधीच डबघाईत असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा कोरोनाच्या दुस:या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणो रुळावरुन खाली आला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना नाकी नऊ येऊ लागले आहेत. ...