२३ मे रोजी तिची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय उपचारार्थ बाहेरगावी जाण्यासाठी किशोर यांनी आगार व्यवस्थापक संदीप मडावी यांच्याकडे रजेची मागणी केली. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक रजा नाकारल्याचा आरोप आहे. ...
महापालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला नाशिककरांचा प्रतिसाद लाभत आहे. या बससेवेचे तिकीट बुकिंग, बसचे मार्ग, वेळ, थांबे याबाबतची माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध करून दिली आहे. या बससेवेचे हे सर्व कामकाज ज्या ठिकाणाहून चालते, त्या कंट्रोल रुमचे कामकाज ब ...