लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात! HRTC ची बस ३०० फूट दरीत कोसळली; ४० प्रवासी जखमी - Marathi News | Bus with over 40 passengers falls into 300 meter gorge in Himachal Pradesh, know here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात! बस ३०० फूट दरीत कोसळली; ४० प्रवासी जखमी

Mandi Bus Accident : चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी HRTC ची बस ३०० फूट दरीत कोसळली. ...

आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली - Marathi News | Our 'Lal Pari' ST MSRTC turned 75 years old, the Chief Minister Eknath Shinde said the achievement | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली

१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाल परीच्या आठवणी जागवल्या आहेत. ...

कल्याण ते भिवंडी धामणकर नाका परिवहन सेवेचा भिवंडीत शुभारंभ - Marathi News | Kalyan to Bhiwandi Dhamankar Naka transport service launched in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ते भिवंडी धामणकर नाका परिवहन सेवेचा भिवंडीत शुभारंभ

यासाठी भिवंडी येथील भाजपा आमदार महेश चौघुले यांनी कल्याण डोंबिवली महानगपालिका प्रशासनाकडे पत्र देवून मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.  ...

Video: घाटात बंद पंडली शिवशाही, मदतीला धावल्या सुप्रियाताई; ST महामंडळालाही सुनावलं - Marathi News | Shivshahi stuck in the ghat, Supriya sule rushed to help; ST Corporation was also informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: घाटात बंद पंडली शिवशाही, मदतीला धावल्या सुप्रियाताई; ST महामंडळालाही सुनावलं

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले ...

ब्रेक फेल पण बसला दुसरा पर्याय हँडब्रेक; मग शिवशाहीचा अपघात झाला कसा? - Marathi News | Driver says brake fail but bus has other option handbrake So how did Shivshahi's accident happen? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रेक फेल पण बसला दुसरा पर्याय हँडब्रेक; मग शिवशाहीचा अपघात झाला कसा?

बस झाडावर जाऊन आदळली; सुदैवाने बसमधील २५ प्रवासी सुखरूप ...

ST मधून धूर, प्रवाशांत भीती; शिवशाहीतून बाहेर पडण्यासाठी गर्दी करत पळापळ - Marathi News | Smoke from the bus; Rushing to get out of the bus, the only loophole: fear among passengers in ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ST मधून धूर, प्रवाशांत भीती; शिवशाहीतून बाहेर पडण्यासाठी गर्दी करत पळापळ

पुण्याहून नाशिककडे निघालेल्या शिवशाही बसच्या ए.सी. कॉम्प्रेसर मधून अचानक धूर निघू लागला ...

दादर ते पुणे... ई-शिवनेरी सुरू, असे आहे वेळापत्रक - Marathi News | Dadar to Pune e-Shivneri started; Inclusion of E-Shivneri in ST Corporation's fleet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर ते पुणे... ई-शिवनेरी सुरू, असे आहे वेळापत्रक

दररोज १५ फेऱ्या होणार असून लवकरच त्या दुप्पट करण्यात येणार आहेत. ...

धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!! - Marathi News | Fire to running ST bus Vigilance of the driver saved the lives of 35 passengers in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!!

हिंगोली शहरातील घटना, वेळीच आग अटोक्यात आणली ...