लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक, मराठी बातम्या

Bus driver, Latest Marathi News

स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना - Marathi News | 1-year-old child dies after being found under school bus; Incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना

चालकाने गाडीच्या समोर कोणी आहे काय? याची खात्री न करता भरधाव वेगात गाडी चालवली ...

प्रासंगिक करारातून एसटीला १ कोटी ३० लाखांचे उत्पन्न; पुणे विभागात डिसेंबर महिन्यात ५७३ बस - Marathi News | ST earns Rs 1.3 crore from casual contracts; 573 buses in Pune division in December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रासंगिक करारातून एसटीला १ कोटी ३० लाखांचे उत्पन्न; पुणे विभागात डिसेंबर महिन्यात ५७३ बस

पुणे विभागात प्रासंगिक करारातून सर्वाधिक १४ लाखांचे उत्पन्न स्वारगेट आगाराला मिळाले आहे ...

BEST Bus Flash Strike: 'बेस्ट'च्या प्रवाशांचे हाल, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने धारावीत बससेवा ठप्प! - Marathi News | Mumbai best bus services disrupted due to flash strike by contractual employees At Dharavi And Pratiksha Nagar Depots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Best Bus Strike: 'बेस्ट'च्या प्रवाशांचे हाल, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने धारावीत बससेवा ठप्प!

BEST Bus Flash Strike: दोन्ही आगारातील २०० हून अधिक बसेसवर परिणाम होऊन त्याचा थेट फटका प्रवाशांना बसला. ...

कात्रज ते तोरणा गड पीएमपीएमएल बससेवा सुरू करा;आमदार शंकर मांडेकर यांची मागणी - Marathi News | Start PMPML bus service from Katraj to Torna Gad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज ते तोरणा गड पीएमपीएमएल बससेवा सुरू करा;आमदार शंकर मांडेकर यांची मागणी

पीएमपीएमएल बससेवा वेल्हे या ठिकाणाहून बंद झाल्याने सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. ...

सात नागरिकांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघातातील चालकाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला! - Marathi News | Sessions court rejects bail of driver in Kurla bus accident that killed seven citizens! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरण: चालकाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला!

बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने १० डिसेंबर २०२४ रोजी एस.व्ही. बर्वे रोडवरील अनेक वाहनांना धडक दिली ...

PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं? - Marathi News | Stop where pmpml bus is not needed the bus stopped but where did the stop go? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पीएमपीचे गरज नाही तिथे थांबे; बस थांबली, पण स्टॉप कुठं हरवलं?

अनेक ठिकाणी बसथांबे फक्त सांगाडे म्हणून उरले आहेत, तर काही ठिकाणी थांब्यांवर ना बाक आहेत, ना छप्पर ...

पुढच्या ५ वर्षात कोणत्या क्षेत्रात वाढणार सर्वाधिक नोकऱ्या? कुठे रोजगारावर कोसळणार कुऱ्हाड - Marathi News | farm workers drivers would be largest growing jobs cashiers ticket clerks most declining job in the next 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या ५ वर्षात कोणत्या क्षेत्रात वाढणार सर्वाधिक नोकऱ्या? कुठे रोजगारावर कोसळणार कुऱ्हाड

New jobs : येत्या ५ वर्षात विविध क्षेत्रात मोठा बदल होणार असून याचा परिणाम थेट नोकऱ्यांवर होणार आहे. अनेक सेक्टरमधील संधी कमी होणार असून रोजगार निर्माण होणार आहे. ...

एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर - Marathi News | ST passengers get a thousand discounts but trains are noisy ST fare goes from a thousand to five hundred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर

अनेक मार्गावर बस उशिरा धावत असून, काही मार्गावर बस उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात येत आहे ...