राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरु असलेली ‘गाव तेथे एस. टी.’ या प्रवासी सेवेचा उपक्रम अधिक गतिमान व्हावा आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी महामंडळाने राज्यभर वेबपेजद्वारे रोडवर धावणारी बस नेमकी कोठे आहे, तिची काय स्थिती आहे, प्रवासी सेवा सुलभ होत आहे काय? यास ...
नाशिक : म्हसरूळ-दिंडोरी रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियासमोरील रस्ता दुभाजकावरून उतरत असताना पाय सटकल्याने रस्त्यावर पडलेला इसम परिवहन महामंडळाच्या बसखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली़ राजेंद्र विठ्ठ ...
महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेतील एका बसमधील वाहकानं दोन पोलीस कर्मचा-यांसह 4 ते 5 परिचितांना विना तिकिट प्रवास घडवल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्या वाहकाला निलंबित केले असून त्या प्रवाशांच्या तिकिटदरासह दंडात्मक शुल्क कंत्राटदा ...
राज्यातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिवाळीत वेतनवाढीसाठी संप पुकारून आपले गाºहाणे मांडले होते़ दरम्यानच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनेही ठेंगा दाखवल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चा काढून त्यादिवशी प ...