पालघर येथील लायन्स क्लब मैदानावर आज कष्टकरी संघटना, भूमी अधिकार आंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा, गुजरात खेडूत समाज, पर्यावरण सुरक्षा समिती आणि शेतकरी संघर्ष समिती या सगळ्या संघटनांनी एकत्र येत ०३ जून, २०१८ रोजी सर्वपक्षीय बुलेट ट्रेन विरोधी कार्यक ...
यापूर्वीच्या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाची माहिती मराठीतून देण्याची केलेली मागणी याही बैठकीपूर्वी पूर्ण न केल्याने या प्रकल्पासाठी आयोजित केलेली बैठक भूमिपुत्रांनी हाणून पाडली. त्यामुळे ही बैठकदेखील रद्द केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागली. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या तब्बल ४० हजार झाडांवर कुºहाड फिरवण्यात येणार असून त्यापैकी ४३८१ वृक्ष हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत. ...