महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध केल्यामुळे जपानच्या साह्याने होत असलेल्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ठरविण्यात आलेली डिसेंबरची डेडलाइन हुकणार आहे. ...
बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या बाजूने आता याच दोन्ही शहरांदरम्यान बुलेट ट्रेन धावू शकते. रेल्वे मंत्रालयाने तशी योजना असून, समृद्धी महामार्गासोबतच या बुलेट ट्रेनसाठीही भूसंपादन करण्याचा विचार असून यासाठी स्पेनच्या इन्को या कंपनीचे सर्वे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या विरोधात ७० गावांमध्ये संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. ग्रामसभांचे ठराव घेऊन ते विधिमंडळ व संसदेत मांडणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी येथे झालेल्या बुलेट ट्रेन विरोधी जनमंच परिषदे ...
पालघर येथील लायन्स क्लब मैदानावर आज कष्टकरी संघटना, भूमी अधिकार आंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा, गुजरात खेडूत समाज, पर्यावरण सुरक्षा समिती आणि शेतकरी संघर्ष समिती या सगळ्या संघटनांनी एकत्र येत ०३ जून, २०१८ रोजी सर्वपक्षीय बुलेट ट्रेन विरोधी कार्यक ...
यापूर्वीच्या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाची माहिती मराठीतून देण्याची केलेली मागणी याही बैठकीपूर्वी पूर्ण न केल्याने या प्रकल्पासाठी आयोजित केलेली बैठक भूमिपुत्रांनी हाणून पाडली. त्यामुळे ही बैठकदेखील रद्द केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागली. ...