मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हायस्पीड बुलेट ट्रेनसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने जपानकडून सुमारे सात हजार कोटी खर्चून १८ बुलेट ट्रेन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. ...
देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आठ स्थानके असलेल्या गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी महाराष्ट्रात २४६.४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे पालघरमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. यापैकी सद्य:स्थितीत केवळ ५० टक्के जमिनीचे संयुक्त मापन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून अद्याप भू-संपादन बाकी आहे. ...