लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी - Marathi News | Udo of the Mother in the temple resting on the ridge of Mount Ajanta Udo Shaktipeeth Adishakti Mardadi Devi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी

पुरातन काळातील दंडकारण्यातील डोंगर कुशीत म्हणजे आजच्या अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी जाज्वल्य शक्तिपीठ आहे. ...

 पीएम किसानच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे नदीपात्रात अर्धनग्न आंदाेलन; २९५ शेतकरी लाभापासून वंचित  - Marathi News | Farmers protesting half-naked in the riverbed for the benefit of PM Kisan 295 farmers deprived of benefits | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पीएम किसानच्या लाभासाठी शेतकऱ्यांचे नदीपात्रात अर्धनग्न आंदाेलन; २९५ शेतकरी लाभापासून वंचित 

 १७ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अर्धनग्न आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. तेव्हा प्रशासनाच्या विनंतीवरून आंदाेलन मागे घेण्यात आले हाेते. ...

Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Indian Air Force jawan martyred in Jalgaon Jamod, cremated today in state honors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Buldhana: भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख १६ ऑक्टोबर रोजी कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

माँसाहेब जिजाऊंना अभिवादन करून मातृतीर्थातून ओबीसींचा एल्गार - Marathi News | elgar of obc from saluting maasaheb jijau | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :माँसाहेब जिजाऊंना अभिवादन करून मातृतीर्थातून ओबीसींचा एल्गार

ओबीसी आरक्षण बचाव महामोर्चा; विविध जिल्ह्यांतून हजारोंचा सहभाग. ...

बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढून दिले 'आभा' कार्ड - Marathi News | Buldhana District Collector removed ayushyaman card | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी काढून दिले 'आभा' कार्ड

जिल्हाधिकारी पाटील यांनी रविवारी खामगाव तालुक्यात विविध कामांचा आढावा घेतला. ...

त्रासाला कंटाळून महिलेने घेतला विषाचा घाेट, तिघांवर गुन्हा - Marathi News | woman took poison, three people were charged with the crime | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :त्रासाला कंटाळून महिलेने घेतला विषाचा घाेट, तिघांवर गुन्हा

याप्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी १५ ऑक्टाेबर राेजी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

लांडगा आला रे आला... अंजनी खुर्द येथे लांडग्याने दाेन शेळ्या केल्या फस्त - Marathi News | At Anjani Khurd, the wolf hides, the goats are killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लांडगा आला रे आला... अंजनी खुर्द येथे लांडग्याने दाेन शेळ्या केल्या फस्त

शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान : वनविभागाने केला पंचनामा ...

थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, तालुक्यातील ११ गावांचा समावेश - Marathi News | Inclusion of 11 villages in Churas taluka in Gram Panchayat elections by direct election of Sarpanch | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, तालुक्यातील ११ गावांचा समावेश

स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. ...