ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
ब्राम्हणवाडा : अल्पभूधारक शेतकरी साहेबराव प्रल्हाद आघाव यांची रस्त्याच्या कडेला असलेली अडीच एकर जमीन अकोला-हैदराबाद चौपदरी महामार्गात जात असताना दुस-याच्याच शेताची त्याठिकाणी नोंद असल्याने आघाव यांच्यावर भुसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित राहण्याची वे ...
बुलडाणा : गांधी भवन बुलडाणा येथे १० डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात व्याख्यानांच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. ...
सिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोली ...
सिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दि ...
विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकड ...
नांदुरा: महिको कंपनीच्या धानोरा येथील प्रक्रिया व पॅकिंग युनिटवर शुक्रवार ८ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी टाकलेल्या अचानक छाप्यानंतर येथील बीटी कपाशी बियाणे असलेले सर्व गोडावून सील करण्यात आले होते. तीन दिवस झाले तरी अजूनही कृषी सहसंचालक सुभाष नागरे य ...
देऊळगाव मही: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सोमवारी विदर्भ बंदचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक व कोअर कमिटी सदस्य तेजराव मुंढे यांनी दिली आहे. ...
बुलडाणा/लोणार : जिल्हा हगणदरी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद मिशन मोडवर आली आहे. ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ असलेल्या लोणार शहरात सरोवरा लगतच्या ५00 मीटर आणि पुरात्व विभागाच्या अखत्यारितील चार वास्तूंच्या परिसरात खोदकामास मनाई असल्याने लोणार शहरातील बर्य ...