बुलडाणा : कर्ज माफीला होत असलेला विलंब त्यातही शेतमालाचा कमी मिळत असलेला भाव आणि बोंडअळीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना कृषिपंपाच्या कनेक्शन कापण्याच्या नोटीसा मिळत आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकºयांना धमकावण्यासारखा असून तात्काळ याला रोखा अन्य ...
द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाऊंडेशनद्वारा संचालित राजर्षी शाहु कॉलेज आॅफ फार्मसी महाविद्यालयातील डी.फार्म प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला नुकतीच शैक्षणिक भेट दिली. सदर भेटी दरम्यान संपूर्ण शिक्षक विद्यार्थ् ...
मलकापूर: भरधाव ट्रकने आधी मालवाहू मिनी ट्रक त्यानंतर मलकापूर एमआयडीसी पोलीस व्हॅनला जबरदस्त धडक दिल्याने दोघे ठार तर पाच जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वर रसोया प्रोटिन्स कंपनीजवळ मंगळवारी दुपारी १.३0 वाजता घडली. ...
बुलडाणा: दुसर्या टप्प्यात बुलडाणा जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, मंगळवारी झालेल्या छाननदरम्यान, सदस्य पदाकरिता अर्ज केलेल्या १५ जणांचे तर सरपंच पदाकरिता एकाचा असे १६ नामांकन अर्ज बाद झाले आहे. ...
सिंदखेडराजा: स्थानिक बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करणार्या विजय ओंकार काकडे मिस्त्री (५५) यांनी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
बुलडाणा: महाविद्यालयातील शिक्षकांनी अरेरावीच्या भाषेत बोलू नये, महाविद्यालयातर्फे विविध सुविधा मिळाव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी येथील जिजामाता महाविद्यालयातील बी.कॉमच्या विद्यार्थ्यांनी १२ डिसेंबर रोजी प्राचार्यांंच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. ...
नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्यातील अवर्षणग्रस्त १४ जिल्हय़ातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने मत्स्य व्यवसाय विभागामार्फत फिरत्या मत्स्य विक्री केंद्राची योजना दोन वर्षांपूर्वी १00 टक्के अनुदानावर सुरू केली होती; मात्र य ...