मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १० जखमी झाल्याची घटना येथून नजीकच राष्ट्रीय महामार्ग ६ वरील जग्गु मामाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी, १५ डिसेंबररोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरूष, दोन महिला व सात शाळकरी विद्या ...
अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील भाग एक आणि भाग दोनचे तलाठी अनुक्रमे डी. एस. खंदारे आणि तायडे हे गेल्या कित्येक दिवसापासून गैरहजर असल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहे. ...
मलकापूर : बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक शेतकर्यांनी शेतातील कपाशी काढली आहे. जीपीएसद्वारे सर्वेक्षण करताना निरंक अहवाल देण्यात येत आहे. ...
बुलडाणा : थकीत वीज देयकापोटी शेतकर्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी तोडण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसची शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात किसान सेनेच्यावतीने १३ डिसेंबर रोजी होळी करण्यात आली. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासह आठ लघु प्रकल्पांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ परिहवन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी नांदुरा येथे प्रारंभ होत आहे. ...
चिखली : तालुक्यातील उत्रादा, तेल्हारा व पांढरदेव या गावांना पैनगंगेच्या पुराच्या पाण्याचा वेढा दरवर्षी पडतो. पुराचे पाणी गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात घुसून ग्रामस्थांना विस्थापित जीवन जगावे लागते. तर या महापुराने पाच जणांचा बळीदेखील घेतला आहे. ऑगस्ट २00 ...
बुलडाणा : गाव नकाशावर शेतरस्ते असतानाही प्रत्यक्षात ते रस्ते अतिक्रमणात अडकल्याने शेतकर्यांना मोठा त्रास सोसावा लागतो. दरम्यान, बुलडाणा महसूल विभागाने शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पायवाट, अतिक्रमणात अडकलेल्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा उप ...
खडकपूर्णाच्या सर्वच उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर चालविण्यात यावेत, अशी मागणी सिंदखेडराजा आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केली असता, त्यास ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मूक संमती दिली आहे. ...