नांदुरा (बुलडाणा) : वेगळा विदर्भ व सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करुन द्या, अशा घोषणा देत काही युवकांनी मु ख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सभास्थळी गोंधळ घातला. यावेळी निदर्शकांनी काळे झेंडे दाखवले. तर काही जणांनी खुच्र्या ...
बुलडाणा जिल्ह्याचा सिंचन व रस्ते अनुशेष दूर करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा एकाच दिवशी जिल्ह्यात प्रारंभ होत आहे, हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
नांदुरा: नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्तेबांधणी, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे आले होते. त्यांची सभा सुरू होण्यापूर्वी व सभा सुरू असताना सभास्थळी गोंधळ निर्म ...
मलकापूर पांग्रा: मलकापूर पाग्रां येथील रत्नपारखी ज्वेलर्स येथे चोरी करून नगद व सोन्या, चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ४५ हजारांचा ऐजव लपास केल्याची घटना १७ रोजी रात्री घडली. ...
सिंचनासाठी आवश्यक असलेला जिगाव प्रकल्प लवकर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन व त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नव्हे दशकापासून संघर्ष सुरू आहे. जोपर्यंत जिगाव प्रकल्पातील पाणी शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचत नाही त ...
बुलडाणा : स्थानिक गांधी भवनसमोरील संगम चैकात व स्टेट बँक चौकात नांदुरा येथे शे तकर्यांवरील हल्ल्याचा काँग्रेसने १७ डिसेंबर रोजी निषेध व्यक्त केला. ...
आता गावठाण वाढीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना मिळाल्याने पंचायत समिती प्रशासन यासाठी आग्रही असून, महसूल विभागामार्फत तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींचे गावठाण वाढीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. ...
धामणगाव बढे : येथून जवळच असलेल्या पान्हेरा रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅ क्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ...