शेगाव: शेगाव-खामगाव रस्त्यावरील कनारखेड फाट्यावर सकाळी ६.३0 वाजता परभणी जिल्ह्यातील युवकाला एका अज्ञात वाहनाने उडवले. त्यात जबर मार लागून युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. ...
मेहकर: मेहकरवरून डोणगावकडे जाणार्या दुचाकीला समोरून येणार्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १८ डिसेंबर रोजी खंडाळा बायपास वर घडली. ...
बुलडाणा : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी २0१७-१८ मध्ये राज्यभर वन शेती अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे; मात्र वन शेती अभियानाची जिल्ह्यात कुठलीच हालचाल अद्याप सुरू झालेली नाही, तसेच कृषी वि ...
बुलडाणा : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा फायदा घेण्यासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. सदर प्रमाणपत्र दिव्यांगात येणार्या ९ प्रवर्गास दिले जाते. त्या प्रवर्गात १२ प्रव ...
मोताळा: तालुक्यातील डिडोळा बु. व गोतमारा या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, ६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर सरपंच पदाच्या दोन जागेसाठी १३ तर सदस्यासाठी २५ उमेदवार असे एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असून, गोत ...
बुलडाणा :स्वत: पुरते न जगता इतरांसाठी जगा, समाजातील तळागळातील माणसाला मदतीचा हात द्या, गावाच्या विकासाकरीता एकत्र या, असे आवाहन तहसिलदार सुरेश बगळे यांनी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी केले. ...
नांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्यांचे स ...
नांदुरा : शेतकर्यांना आर्थिक संपन्नतेचा मार्ग दाखवणारी बायोइथेनॉल पॉलिसी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत जाहीर होणार असून, राज्य सरकारनेही तशी पॉलिसी बनवावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन तथा जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...