बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामध्ये वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्यास बुलडाणा विभागीय कार्यशाळेत बदली देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा येथ ...
नांदुरा : येथून बुलडाण्याकडे जात असलेल्या भरधाव कारचे समोरचे टायर फुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. वाघजाळ फाटा ते राजुर दरम्यान बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ...
बुलडाणा : डिसेंबर अखेरच बुलडाणा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली असून, बुलडाणा व चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. भूजल अधिनियमांचा आधार घेत ही टंचाई घोषित करण्यात आली आहे. ...
बुलडाणा : चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांमध्ये वैध मापन विभागाने वजन मापे प्रमाणीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातून ३0 लाख ४५ हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. दरम्यान, वजनात फेरफार केल्या प्रकरणांसह अन्य प्रकरणांमध्ये तब्बल सात लाख ९0 हजार रुपयांचा दंडही व ...
बुलडाणा : चतुर्थकरमुल्यांकन (आता पंचवार्षिक) खो देत शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीत कथितस्तरावर गैरप्रकार करणार्यांना आता चांगलाच चाप बसणार असून मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत बुलडाणा शहरातील मालमत्तांचे आता ३६0 डिग्रीमध्ये लायडा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयी झाले असून, दरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यात गेली तर वरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.सवडद ...
बुलडाणा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल २७ डिसेंबर रोजी जाहीर झाले. त्यात साखळी खुर्द, पिंपळगांव सराई आणि घाटनांद्रा या ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेले सरपंच गावचा कारभार हातात घेणार आहेत. ...