बुलडाणा: ऐन रब्बी हंगामात शेतकर्यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकर्यांनी मलकापूरमधील जांबुळधाबा, चिखली तालुक्यातील केळवद येथील वीज उपकेंद्राच्या साहित्याचे नुकसान केल्याची घटना ताजी असतानाच आता शेतकर्यांना सुरळीत वीज पुरवठ ...
मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी मिळवली होती. दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची ...
उंद्री: केळवद येथील वीज उपकेंद्रावर शेतकर्यांनी केलेल्या आंदोलन आणि साहित्याची जाळपोळ प्रकरणात चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उंद्री येथे युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात गुरुवारी रास्ता रोको करण्यात आला. ...
बुलडाणा: शेतकर्यांच्या कृषी पंपाची खंडित केलेली वीज जोडणी त्वरित जोडून देत पूर्ण क्षमतेने वी जपुरवठा करण्यात यावा, ही मागणी घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्या ...
हिवरा : मेहकर तालुक्यातील गजरखेड शिवारातील गाळपेर्याच्या पट्टयातून रेतीची विना परवना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना गुरूवारला घडली. यामध्ये ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी वाहन चालकासही ताब्या ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील मोहाडी येथे निवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद होऊन गुरूवारी सकाळी किरकोळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वातावरण निवळवले. ...
बुलडाणा : कपाशीवरील बोंडअळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना आता तुरीवर पडत असलेल्या किडींमुळे पुन्हा दुसरा धक्का बसत आहे. जिल्ह्यात तुरीवर आता शेंगा पोखरणार्या अळय़ांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तूर उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी तुरीचे जादा उत् ...
संग्रामपूर : सन २0१४-१५ मध्ये झालेल्या गारपीट नुकसानाची मदत अद्याप न मिळाल्याने स्वाभिमानी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात शेतकर्यांसह मु क्काम ठोकला आहे. ...