बुलडाणा: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ११ बसचे नुकसान केले. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसम ...
शेगाव: खरीप हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने तेलबिया व कडधान्याची खरेदी प्रक्रिया पार पडली असून, बुलडाणा जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रांवर २ लाख ८ हजार ७0२ क्विंटल मालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये मूग खरेदीत शेगाव केंद्र अव्वल र ...
बुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्यांना ५00 कोटी ...
नाशिक : सुई पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिलतून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला. देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५) व लता राजू हटकर (२५) या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे कुटुंबासह ...
हिवरा आश्रम : हिवराआश्रम येथे ६ जानेवारीपासून आयोजित विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता ८ जानेवारीला महाप्रसाद वितरणाने होणार आहे. दरम्यान, महाप्रसादासाठी येणाºया भाविकांचे महापूजन करण्यात येणार आहे. ...
देऊळगांव राजा : येथील मुस्लिम कब्रस्थानातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पालिका विरोधात सोमवारी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जहीर खान पठान यांनी उपोषणास सुरूवात केली आहे. ...