बुलडाणा : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पृष्ठभूमिवर भारिप-बमंससह विविध संघटनांनी जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला ३ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठसह विविध चौकातील तसेच गल्लीतील दुकाने १०० टक्के बंद दिसून आली. ...
कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवा ...
नांदुरा : शहरातील पंचवटी परिसराजवळील ज्ञानगंगा नदीपात्रात प्रातर्विधीसाठी गेलेल्या १६ वर्षीय तरुणीला त्या नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणार्या तरुणांच्या टोळक्याने हटकल्याने ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. ...
सिंदखेड राजा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थान असणार्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे नगर परिषदेतर्फे ३ जानेवारी रोजी पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
चिखली : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यानुषंगाने शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ बाबी वगळता रॅली व बंद शांततेत पार ...