बुलडाणा : केंद्र शासनाच्या दुष्काळ संहितेंतर्गत यावर्षी कृषी अधीक्षक कार्यालयाने नव्या निकषानुसार जिल्ह्यात दुष्काळी स्थिती नसल्याचा अहवाल ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यादरम्यान पुणे कृषी आयुक्तालयाला पाठविलेला असतानाच ३१ डिसेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील १ ...
बुलडाणा : खामगाव-जालना प्रलंबित रेल्वेमार्गाचे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता जवळपास १00 वर्षांपासून प्रलंब ...
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने ३ जानेवारीला राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने २ हजार ७७४ बसफेर्या रद्द केल्या होत्या. यामध्ये १ लाख ३८ हजार ७२९ कि.मी. अंतर रद्द झाल्याने एसटी महामंडळाचे जवळपास ३६ ला ...
बुलडाणा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ४ जानेवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. तसेच विविध संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदने देऊन सदर घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
बुलडाण्यात ४0 वर्षांपासून अविरत सेवा देणा-या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चार सावित्रींच्या जन्माचे स्वागत त्यांच्या कुटुंबियासह हॉस्पिटल प्रशासने करून ख-या अर्थाने बालिका दिन साजरा केला. ...
खामगाव : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान खामगावात झालेल्या तोडफोड प्रकरणी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या तीन तक्रारीवरून ६५ जणांसह १५० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
बुलडाणा : राज्यातील नागरी भाग हगणदरीमुक्त करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून बुलडाणा पालिकेतंर्गत शहरातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यीय पथक गुरूवारी शहरात दाखल झाले आहे. ...
बुलडाणा : पळसखेड भट येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भारत विद्यालय बुलडाणाचे विद्यार्थी अभिषेक नालिंदे व अभिषेक धंदर यांच्या उपकरणाची प्राथमिक विभागातून जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. ...