बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यां साठी शनिवारला नविन गणवेश वाटपाचा कार्यक्रम विभागीय कार्यालय रा.प.बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला होता. ...
खामगाव : गत तीन महिन्यापासून शहरात चोरीचे सत्र सुरुच असून रविवारच्या रात्री नगरपरिषदेच्या वर्दळीच्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडल्याची घटना घडली. ...
बुलडाणा : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ...
बुलडाणा : रेती उत्खनन व वाहतूकीसाठी सुधारीत धोरण महसूल व वन विभागाने जाहीर केले आहे. मात्र, अवैध गौणखनीज वाहतूक व प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर स्वतंत्र पोलीस पथक आवश्यक असल्याची भूमीका तहसीलदारांच्या राज्य संघटनेकडून मांडूनही शासनस्तराव ...
बुलडाणा :आरोग्य विभागामार्फत १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली असून या कालावधीत जिल्ह्यातील ३० वर्षावरील ३ लाख ६५ हजार ३९६ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात आली. ...
बुलडाणा : खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथील पाणलोट समितीमार्फत निकृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बाबुलाल लक्ष्मण राठोड व सैय्यद जमीर सैय्यद मलीक यांनी ३ जानेवारीपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवा ...
मलकापूर : बोटीद्वारे अवैध उपसा उत्खनन केलेला दीड लाख रुपये किमतीचा ५0 ब्रास रेतीसाठा जप्त केल्याची कारवाई आज ४ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाच्या पथकाने मौजे काळेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्र परिसरात केली. ...