सुलतानपूर (बुलडाणा): येथील एका नव विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १0 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. अनुराधा सुनील गव्हाणे (१९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नेमक्या कोणत्या कारणाने तिने आत्मह त्या केली, ही बा ...
चिखली : ‘माय शिवबाची’ हा बहुप्रतीक्षित मराठी व्हिडिओ अल्बम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी प्रदर्शित केल्या जाणार आहे. तालुक्यातील गोद्री येथील राहुल साळवे या युवकाच्या गीताचा समावेश असलेल्या या अल्बमच्या ऑफिशियल व्हिडिओकडे ...
नांदुरा : सर्वसामान्य तरुणवर्ग चित्रपटसृष्टीत काम करणार्या अभिनेत्यांपासून प्रेरणा घेतात मात्र ते सर्व कला जपत पैशासाठी काम करीत असतात तर आपल्या सभोवताली खडतर आयुष्य जगून आदर्श जपणारी ध्येयवेडी समाजासाठी झटणारी व्यक्तीमत्व अनेक असतात. असे रियल हिरो ...
दोषी नसतानाही आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मनमानी कारभाराने शे.सलीम शे.मुनाफ यांचा बळी घेतला असल्याचा आरोप गत ७ डिसेंबर रोजी हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या शे.सलीम शे.मुनाफ यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...
सिंदखेडराजा : आतंरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना ‘विश्व शिवशाहीर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा ...
मलकापूर : अवैधरित्या रेती उपसा व उत्खनन प्रकरणी महसुल प्रशासनाने आरसीपी पथक दसरखेड एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने पुर्णा नदीपात्रात धाडी टाकत दोन ठिकाणांवरून पोकलेन मशीन, दोन बोटी, रेतीसाठा यासह इतर साहित्य मिळून तब्बल ५७ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल ...
डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला . ...
डोंगरखंडाळा : येथील संभाजी राजे शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांची सलग तिसऱ्यांदा तर सचिवपदी दलितमित्र शेषराव बारीकराव सावळे व कोषाध्यक्षपदी प्रल्हादराव ग ...