शिक्षीत झाल्याशिवाय राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही.मात्र महाराष्ट्रातील फडणवीस सरकार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट घालत आहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही ते सरकार काय चालवणार. ...
चिखली : अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ‘अनुबंध’सारखे उपक्रम सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी असून माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून आपल्या करिअरचा पाया उभा करण्यास विद्यार्थ्यांना मो ...
बुलडाणा : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशात दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात येते. रस्ते वाहतुकीस सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ...
आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज 12 जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा येणार आहेत ...
बुलडाणा : राजमाता माँ जिजाऊंच्या ४२0 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजातील राजवाड्यावर आकर्षक रोषणाई करण्यात येऊन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा काढण्यात आली. परिसरातील महिला वर्ग सायंकाळी मोठय़ा प्रमा ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा येथील त्रिमूर्ती अँग्रो सर्व्हिस या कृषी सेवा केंद्राला ११ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत किमान ५0 लाखांचे नुकसान झाले आहे. ...
जिल्हय़ातील सुमारे २८ हजार शेतकर्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वंचित राहावे लागत आहे. ही बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून शेतकर्यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी संधी देण्याबरोबरच ...
बुलडाणा : ज्या शेतकर्यांच्या खात्यावर तूर व उडिदाचे पैसे जमा झाले आहेत, त्यांनी व्यापारी व दलालांना पैसे देऊ नये, याउपरही व्यापारी व दलाल पैसे मागण्याचा तगादा लावतील, त्यांची तमा बाळगू नका, शेतकर्यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे, असे ...