बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या अंजनी बुद्रुक येथील पाणीपुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या विनियोगामध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी चौकशी करण्याचे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे निर्देश दिलेले असतानाही अनुषंगीक का ...
बुलडाणा : जिल्ह्यात दोन सत्रामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात २८ जानेवारी तर दुसर्या टप्प्यात ११ मार्च रोजी ही मोहीम राबविली जाईल. ...
मलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष तथा मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनील घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवारी रात्री १0 वाजेच् ...
बुलडाणा : पद्मावत चित्रपटाविरोधात बुलडाण्यानजीक सावळा फाट्यावर राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्यावतीने गुरुवारी दुपारी रास्ता रोको करण्यात आला. चित्रपटाचे नाव बदलण्यात आले असले तरी राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी भूमिका घेत हा रास्ता रोको करण्य ...
देऊळगांवराजा : राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारने साडेतीन वर्षाच्या काळात अच्छे दिनच्या नावाखाली घोरनिराशा केली असून शेतकरी शेतमजूर व्यापारी विद्यार्थी शिक्षक व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता अच्छे दिनच्या नावाखाली निव्वळ घोषणाबाज सरकारला सत् ...
चिखली: एसटी कर्मचार्यांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एसटी कर्मचार्यांच्या आयोग कृती समितीने फेटाळला असून, या अहवालाचा निषेध म्हणून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने चिखली आगारात २५ जानेवारी रोजी या अहवा ...
लोणार : कार्यालयीन आस्थापनाविषयक बाबी सांभाळणे हे कनिष्ठ सहाय्यकाचे कर्तव्य असतानाही मानव विकास कार्यक्रमातंर्गत २0१३ ते २0१५ मधील प्राप्त १५ लाख रुपयांच्या निधीचे रोख पुस्तक अनधिकृतपणे ताब्यात ठेऊन लाभार्थ्यांना त्याचे धनादेश वितरीत केल्याप्रकरणी रा ...
बुलडाणा : वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपच्या काही नेत्यांनी आमच्या सोबत आंदोलने केली. निवडणुकीत हा मुद्दा बनवला होता. मात्र आता या मुद्यावर भाजप सोयीस्करपणे गप्प आहे. परंतू वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका विदर्भ राज्य ...