बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. ...
डोमरुळ : धाड-धामणगाव मुख्य मार्गावरील शेतकर्याच्या गोठय़ातून अज्ञात चोरट्याने सोयाबीन, तूर आणि हरबर्याचे तब्बल ३१ कट्टे लंपास केले असून, यामध्ये शेतकर्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. ...
साखरखेर्डा ( जि. बुलडाणा ) : चिखली वरून मलकापूर पांग्रा येथे गुटखा घेवून येणाऱ्या वाहनाला साखरखेर्डा पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान मलकापूर पांग्रानजीक पकडले. ...
मलकापूर : जिल्ह्यात अवैध गर्भपात करण्याचे प्रकार वाढलेले असून, डिसेंबर महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर बुलडाणा व डॉ. ब्रिजलाल सुपडा चव्हाण धामणगाव बढे व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली हो ...
बुलडाणा : विदर्भ राज्याबाबत जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या विदर्भ आत्मबळ यात्रेच्या व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार व नेते मंडळी येत असली तरी भाजपचे आमदार त्यावर येत नाही. त्यामुळे त्यांना वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा मांडण्यासाठी आत्मबळ ...
चिखली : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकारने बोंडअळी व सोयाबीनच्या नुकसान भरपाईवर केवळ राजकारण करीत आहे; मात्न आता शेतकर्यांचा अंत पाहू नका. येत्या १५ दिवसात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना न ...
बुलडाणा : चिखली तालुक्याप्रमाणे बुलडाणा तालुक्यातही उडीद खरेदी घोटाळा झाल्याचे समोर येत असून सहकार विभागाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत बुलडाण्यातही या घोटाळ्य़ाची चौकशी सुरू झाली आहे. त्यांतर्गत तब्बल ३२ जणांना बुलडाणा तालुका उपनिबंधकांनी नोटीस बजाव ...
सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाण ठेवून सैनिकांचे आचार-विचार आत्मसात करून सैनिकांनी आपल्यासाठी दिलेल्या प्राणाची आहुती हे देशासाठी सन्मानाचे प्रतीक आहे. देशसेवेतून परमार्थ साधा, असे देवदत्त महाराज पितळे यांनी सांगितले. ...