साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज (रामदासी) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची सांगता १६ फेब्रुवारीला रथोत्सव मिरवणुकीने झाली. हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला. ...
बुलडाणा : शतकोत्तर धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासलेल्या सैलानी यात्रेत सुमारे सात ते आठ लाख भाविकांची होणारी गर्दी आणि गारपिटीमुळे बदललेल्या वातावरणामुळे विषाणूजन्य तापाची साथ पाहता आरोग्य विभागावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या मुद् ...
डोणगाव : रेती घेऊन जाणाऱ्या टिप्परने धडक दिल्यामुळे काळीपिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान डोणगाव - मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. ...
लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठचा विद्यार्थी ईवॉन फ्रेच ग्रामदुत असलेल्या सद्दाम खान या युवका सोबत मागील १५ दिवसांपासून औरंगाबादमधील जांभळी गावात वास्तव्यास होता. ...
हिवरा आश्रम : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धां परिक्षांसाठी मार्गदर्शन मिळत नाही. स्पर्धा परिक्षासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा, असे प्रतिपादन मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी केले. ...
देऊळगांवराजा : शासना मार्फत नाफेड अंतर्गत सुरु असलेली तूर खरेदीची मर्यादा प्रति हेक्टर १५ क्विंटल पर्यंत वाढविण्यात यावी तसेच देऊळगांव राजा तालुक्यातील गरपिटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासना तर्फे मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने ...
देऊळगावराजा : संपूर्ण बुलडाणा कायम स्वरुपी दुष्काळमुक्त करण्याकरिता ‘सुजलाम सुफलाम’ हे ब्रिदवाक्य समोर ठेवत भारतीय जैन संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठे धरणातील गाळ काढणेकरिता शासकीय यंत्रणेला १00 जेसीबी व ३५ पोकलॅण ...
मोताळा : येथील ब्रह्म एज्युकेशन व्हॅली या शाळेत आरोग्य विभागाने वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्यांमुळे १५ चिमुकल्या विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्याची घटना गुरुवारी घडली. सदर विद्यार्थ्यांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...