बुलडाणा : खेळताना घराशेजारील बांधकामासाठीच्या पाण्याच्या टाक्यात पडून एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान येथील हाजी मलंग बाबा परिसरातील विश्वास नगरात घडली. ...
बुलडाणा : नजीकच्या हतेडी बु. येथील चार ते पाच घरांना अचानक आग लागली, तर एक भुशाचे कोठार खाक झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत ५६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी उषा इंगळे यांनी दिली. ...
बुलडाणा : कर रचनेचे मॅकेनिझम बदलल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ब वर्ग आणि क वर्ग तिर्थक्षेत्र विकास स्थळाची रखडलेली कामे अखेर मार्गी लागली असून क वर्ग दर्जाच्या १७ तिर्थक्षेत्र विकास आराखडे अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
खामगाव: शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले असून, १०-१२ वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात ...
बुलडाणा : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असून, २0 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्य ...
देऊळगावराजा : सासरा आणि सून यांच्यात झालेल्या भांडणात सुनेने सासर्याच्या हाताचा अंगठा दाताने तोडून टाकल्याचा प्रकार देऊळगावराजा शहरात घडला. याप्रकरणी फिर्यादीनुसार सून व अन्य एक अशा दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात सुनेच् ...
चिखली: जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी भटकंती आणि शोधाशोध करण्याची आलेली वेळ पाहता, त्यांना चिखलीतच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामाकिंत कंपन्यामध्ये रोजगार मिळविण्याची संधी श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री मुंगसाजी महाराज स ...
मेहकर: मेहकर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी मेहकर येथे येत असतात; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसला टायर नसल्याने बस बंद आहेत. अधिकार्याच्या नियोजनाअभावी परीक्षेच्या ...