बुलडाणा : टाक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:42 AM2018-02-25T00:42:30+5:302018-02-25T00:42:30+5:30

बुलडाणा : खेळताना घराशेजारील बांधकामासाठीच्या पाण्याच्या टाक्यात पडून एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान येथील हाजी मलंग बाबा परिसरातील विश्‍वास नगरात घडली. 

Buldana: The death of a turtle falling into a cage | बुलडाणा : टाक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू 

बुलडाणा : टाक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देखेळत असताना बांधकामासाठीच्या पाण्याच्या टाक्यात पडला

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खेळताना घराशेजारील बांधकामासाठीच्या पाण्याच्या टाक्यात पडून एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान येथील हाजी मलंग बाबा परिसरातील विश्‍वास नगरात घडली. 
प्रिन्स अमोल निकाळजे हा चिमुकला अंगणात खेळत होता. खेळता-खेळता अचानक तो घराशेजारील बांधकामाच्या टाक्यात पडला. कुटुंबीयांनी त्याला दवाखान्यात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Buldana: The death of a turtle falling into a cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.