लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

वडनेरजवळ भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू         - Marathi News | A speeding private bus collided with a two-wheeler near Vadner, three died | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडनेरजवळ भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू        

मृतक जळगाव खानदेश जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.  ...

जऊळका फाट्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर - Marathi News | Two-wheeler collision with unknown vehicle, one killed, one serious | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जऊळका फाट्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर

दुचाकीवरील दाेघेही गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़. ...

भिकाऱ्याच्या थैलीत १ लाख ६३ हजार! पोलिसांनी कुटुंबीयांना शोधून सोपविली रक्कम आणि पासबुक - Marathi News | 1 lakh 63 thousand in a beggar's bag! The police traced the money and handed over the passbook to the family | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भिकाऱ्याच्या थैलीत १ लाख ६३ हजार! पोलिसांनी कुटुंबीयांना शोधून सोपविली रक्कम आणि पासबुक

धनत्रयोदशीच्या दिवशी पोलिसांनी कर्तव्यापलीकडे जात या मृत भिकाऱ्याच्या कुटुंबीयांना शोधून ही रक्कम व पासबुक कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. ...

Buldhana: ‘समृद्धी’वर सहा तासांत दोन अपघातात दोन मृत्युमुखी, ११ जखमी - Marathi News | Buldhana: Two killed, 11 injured in two accidents on 'Samriddhi' in six hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: ‘समृद्धी’वर सहा तासांत दोन अपघातात दोन मृत्युमुखी, ११ जखमी

Accident: समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक फर्दापूर ते डोणगाव दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा तासाच्या अंतरात दोन अपघात होऊन दोन जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतकापैकी एकाची अेाळख पटली आहे. ...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर ९२ लाखांचा गांजा पकडला, एक जण ताब्यात - Marathi News | Ganja worth 92 lakh seized on Vidarbha-Marathwada border | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर ९२ लाखांचा गांजा पकडला, एक जण ताब्यात

८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जालना जिल्यातील भोकरदनकडून धाडकडे येणाऱ्या एका मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

विवाहितेची फसवणूक, आठ जणांविरोधात गुन्हा, विवाहानंतर छळ - Marathi News | Cheating of married, crime against eight persons, harassment after marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेची फसवणूक, आठ जणांविरोधात गुन्हा, विवाहानंतर छळ

संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी घेतले पाच लाख ...

बंद खात्यातून पैसे काढल्याप्रकरणी चाैकशी सुरू, सचिव व लिपिकाची पाेलिसांनी केली चाैकशी - Marathi News | In connection with the withdrawal of money from the closed account, the police searched the secretary and the clerk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बंद खात्यातून पैसे काढल्याप्रकरणी चाैकशी सुरू, सचिव व लिपिकाची पाेलिसांनी केली चाैकशी

७ नाेव्हेंबर रोजी डोणगाव ठाणेदार यांनी ग्रामपंचायत सचिव व लिपिकास प्राथमिक चौकशीसाठी बोलावले होते. ...

कृषी सिंचन साहित्य वाटप घोटाळ्यात तालुका कृषी अधिकारी जाळ्यात, कधीही अटक होण्याची शक्यता - Marathi News | Taluka Agriculture Officer in the net in Agriculture Irrigation Material Distribution Scam; Chances of being arrested by the police at any time | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी सिंचन साहित्य वाटप घोटाळ्यात तालुका कृषी अधिकारी जाळ्यात, कधीही अटक होण्याची शक्यता

या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी व अन्य एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...