बुलडाणा : स्थानिक सर्क्युलर रस्त्यावरील अवैध सावकाराच्या राहत्या घरावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार व अवैध सावकारीच्या अनुषंगाने कोरे धनादेश व बॉण्ड जप्त करण्यात आले. ...
बुलडाणा : जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी सोमवारी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. ...
बुलडाणा: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त बुलडाण्यात भीमसागर उसळला होता. भीमसैनिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलून गेले होते. भीमरथांवर साकारण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. जयभीमच्या गगनभेदी ...
बुलडाणा: शहरातील सोळंकी ले- आऊटमध्ये भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील दीड लाख रुपये रोख व अडीच लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ...
धामणगाव बढे : जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणाऱ्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान केले. टॅक्सची फाईल घेऊन वावरणाऱ् ...
बुलडाणा/हिवरा आश्रम : नुसते साप म्हंटले की काळजात धस्स! होते. पण एकाच वेळी एकाच ठिकाणी तब्बल १८ साप आणि तेही नाग आढळून आल्याची दुर्मिळ घटना मेहकर शहरा लगतच्या एका फार्महाऊसवर घडली. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या सातही तालक्यातील विद्यार्थ्यांना दुष्काळाचा निकष पाहता उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार पुरविण्यात येणार आहे. ...