बुलडाणा : भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे अक्षय तृतीयेला पिंडदान श्राद्ध घालून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडला. जिल्हाभरातील नागरिकांच्या साक्षीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. ...
बुलडाणा : ग्राम स्वराज अभियानअंतर्गंत गरिब कुटुंबियांची सर्वात जास्त असलेल्या जिल्ह्यातील २२ गावामध्ये स्वच्छ भारत दिवस निमित्त स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ...
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, दोन वर्षात या शाळांमधील तब्बल आठ हजार ३५९ विद्यार्थी कमी झाल्याने या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. दरम्यान, हे विद्यार्थी खासगी शाळेत स्थलांतरीत झाल्याचा कयास आहे. ...
बुलडाणा: येथून जवळच असलेल्या सावळा गावाला लागून असलेल्या डोंगरानजीकच्या शेतात सापडलेला जखमी मोर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला. त्यामुळे जंगलात जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला स्वाभिमानीच् ...
बुलडाणा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १00 टक्के विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील १९२ गावात अभियान राबविण्यात आले. यामध्ये बुलडाणा जिल्हय़ातील २२ गावांतील दलित वस ...
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील द्रुगबोरी या आदिवासी गावातील तसेच शेगाव संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण, टुनकी, सोनाळा, वरखेड येथील शेकडो महिलांनी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुबोध सावजी यांच्या उपोषणाला भेट देऊन ‘पाणी द्या ह ...
बुलडाणा : फळांचा राजा असलेल्या आंब्याला जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीसारख्या नैसर्गीक संटकाचा फटका बसला. त्यामुळे यावर्षी आंध्रप्रदेश, कर्नाटक देवगड येथील अंब्यावर बुलडाणेकरांना आपली रसाळी भागवावी लागत आहे. ...
बुलडाणा : कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे आॅनलाईन भरण्याचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे अर्ज भरण्याचे बाकी असलेले शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत राहू नये, यासाठी कर्जमाफी अर्ज भरण्याकरिता १ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...