मेहकर : तालुक्यातील शारा जवळ शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला २८ एप्रिल रोजी अपघात होवून वाहनाची काच फुटली आहे. या अपघातात आमदार रायमुलकर सुरक्षीत असून सुदैवाने कोणालही इजा झाली नाही. ...
खामगाव : मार्च अखेर जिल्हा हगणदरीमुक्त झाला असला तरी, पाणी व स्वच्छता विभागातर्फे उभारण्यात आलेली शौचालये सापडत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या शौचालयांचे फोटो अक्षांश, रेखांशसह अपलोड करण्याचा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. ज ...
बुलडाणा : तुरीनंतर हरभ-याचीही हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी जिल्ह्यात नाफेड केंद्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीपाठोपाठ आता हरभरा खरेदीचाही वांधा निर्माण झ ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघाने २६ एप्रिलपर्यंत फक्त २५ टक्के शेतकºयांची तूर खरेदी केली असून, ७५ टक्के शेतकºयांची तूर घरातच पडून आहे. कासवगतीने तुरीची खरेदी होत असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...