मेहकर : खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे मेहकर मतदारसंघातील २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार आहेत. ...
मालमत्ता कर आकारणी आणि संगणकीकरणाच्या कामाचे थकीत देयक वेळेत न दिल्याप्रकरणी येथील दिवाणी न्यायालायने (वरिष्ठस्तर) बुलडाणा पालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे वॉरंट १४ जून रोजी काढले होते. ...
खामगाव: शहरातील अवैध नळ कनेक्शनधारक आता पालिकेच्या रडारवर असल्याचे दिसून येते. शहरातील अवैध नळ जोडणी कापण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ...
खामगाव: रहदारीस अडथळा ठरणारे आणि रस्ता रूंदीकरणास बाधा पोहोचविणाºया अतिक्रमणावर पालिकेच्यावतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे नागरिक आणि पालिका कर्मचाºयांमध्ये वाद उद्भवत असून, बुधवारी दुपारी एका महिलेने अतिक्रमण हटविल्यास रॉकेल अंगावर घेण्याची ...
बुलडाणा : महाराष्ट्र शासन (कृषी विभाग) आत्मा प्रकल्प संचालक तथा कृषी अधिक्षक बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ २०१८ जन जागृती पंधरवाडा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये पार पडला. ...
मेहकर : आपले शहर स्वच्छ रहावे,शहरात असलेल्या विविध महापुरूषांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ राहावा. शहरातील ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे यासाठी शहरातील काही युवक सरसावले असून मिशन मेहकर स्वच्छ अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविणे सूरू केले आहे. ...
मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी युवकांनी ३० मे रोजी कोराडी धरणामध्ये जल आंदोलन केले होते. या जलआंदोलनामुळे काही युवकांना रोगराई झाली आहे. ...