बुलडाणा : आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का अद्यापही दोन अंकी संख्येत न पोहोचल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनीच खुद्द बुलडाणा तालुक्यातील पांग्री उबरहंडे गाव पीककर्ज वाटपासाठी दत्तक घेतले आहे. ...
धामणगांव बढे: दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी सिंदखेडच्या सरपंच विमल कदम व गावकरी एकत्र आले. ‘सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत’ गावकºयांनी दीड महिना अहोरात्र परिश्रम घेतले आणि चमत्कार झाला. तांत्रिकदृष्टया परिपुर्ण कामामुळे सिंदखेड गाव पहिल्याच पा ...
बुलडाणा : गेल्या अडीच महिन्यापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे त्रांगडे सुरू असून आता पाचव्या फेरीनंतर संगणक प्रणातील तांत्रिक चुका समोर येत असून त्याचा फटका पात्र शिक्षकांना बसला आहे. ...
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतरस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मधुकराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू ...
बुलडाणा : जिल्ह्यांच्या दीर्घकालीन सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात येणार्या प्रादेशिक योजनेमध्ये (रिजनल प्लॅन) भविष्यातील सार्वजनिक सुविधांचा विचार करून शेगाव-पुणे रेल्वेमार्ग प्रस्तावीत करण्यात आला आहे. ...
बुलडाणा : आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रशासनासोबत बेमुदत असहकार आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांनी जिल्ह्यातील पंचायत समितीसामोर राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेतर्फे १८ जून रोजी आयोजित ठिय्या आंदोलन सहभाग घेतला ...
मलकापूर : गेल्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मलकापुरात कोट्यावधी रूपयांची प्रशासकीय इमारत निर्मिती करण्यात आली. याच परिसरात शासनाशी निगडीत चार कार्यालय आहेत. त्यामुळे दिवसाकाठी शेकडो लोकांची हजेरी लागत असते. दुर्देवाची बाब म्हणजे या परिस ...
धाड : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने समोरुन येणाऱ्या अॅपेस धडक देऊन घडलेल्या अपघातात अॅपेमधील १ जण जागीच ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना १७ जून रोजी रात्री १० वाजता धाड-धामणगाव रस्त्यावरील १३२ वीज उपकेंद्रानजीक घडली. ...