शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे देण्यात यावे तसेच हरभरा, तुरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी आॅनलाईन नोंद करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्या ...
शेगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत म्हाडाची कालनी बांधण्यात आली. मातंगपुरी उठवुन त्यांना म्हाडामध्ये हक्काने जगण्यासाठी मालकीची घरे देण्यात आली परंतु ही घरे देण्यासाठी झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचा आरोप करीत प्रहारच्या वतिने तहसीलदारांना निवेदन देण् ...
‘अफवांचा उगम आणि त्यावर नागरिक विश्वास का ठेवतात’ या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांच्याशी चर्चा केली असता भितीदायक अफवा या दुप्पट वेगाने पसरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ...
शेगाव : राज्यामधे प्रत्येक शासकीय कार्यालयात आॅनलाइन प्रक्रिया २०१६ मधे सक्तीची करण्यात आल्यानंतर शेगाव तालुक्यात मात्र या दोन वर्षात ४७ हजार ५०० मालमत्तांपैकी केवळ ७ हजार मालमत्ताच आॅनलाइन होवू शकल्या आहेत. ...
संविधानाला धोका निर्माण झाला असून त्यासाठी संविधान बचाव रॅली १७ जुलै रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी गुरूवारी बुलडाणा येथे दिली. ...
बुलडाणा : शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत २०१५-१६ या वर्षातील पीक कर्जाची पूर्णत: फेड केलेल्या व २०१६-१७ मधील घेतलेल्या कर्जाची रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परफेड केली अशा बुलडाणा जिल्ह्यातील चार हजार ६५८ शेतकर्यांना राज्य शासनाने आठ कोटी चार लाख १८ हजार ७ ...
बुलडाणा : दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे आणि उसाची थकलेली दोन हजार कोटी रुपयांची एफआरपी त्वरित द्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबईला होणारा दुध पुरवठा १६ जुलै पासून रोखण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपक ...