दीर्घ प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा भाऊबिज निधी तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला असून लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील तब्बल ११ टक्के शाळांमधील वर्ग खोल्या शिकस्त झाल्या असून या वर्ग खोल्याुंळे विद्यार्थ्यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. ...
दूध अनुदानप्रश्नी विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला ...
बुलढाणा : खामगाव येथे वेळेचे बंधन पाळून काम करणे ही कार्यालयीन संहिता असली, तरी परिस्थिती पाहून काम करण्याचे सुत्रच ‘प्रॅक्टिकल आऊटपूट’ देतात, हा अनौपचारिक अनुभव प्रत्येक कार्यालयात दिसून येतो. त्यामुळे निव्वळ वेळेत आणि वेळेतच काम करण्याची बंधने जिथे ...