जानेफळ : गौण खनिजाचे अवैध खोदकाम व वाहतूक केल्याप्रकरणी मेहकर तहसिलदारांनी जेसीबी मालक व ट्रॅक्टर मालकाविरोधात कारवाई करून त्यांना नऊ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
खामगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रार मुक्ताई नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. ...
- हर्षनंदन वाघबुलडाणा : बालकांमधील कुपोषण दूर करून रक्ताशयाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने महिला व बालविकास विभागाच्या जिल्ह्यातील १५ प्रकल्पाअंतर्गंत २ हजार ७०० अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार अभियान राबविण्यात येण ...
डोणगाव : येथे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मतदरांची गैरसोय होवू नये, म्हणून मतदान बुथ केंद्र वाढविण्याची मागणी अल्पसंख्यांक काँग्रेसचे कार्यकर्ते अबरारखान मिल्ली आदींनी केली आहे. ...
१ हजार ५८१ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसून १ हजार ९६१ अंगणवाडीत पिण्याचे पाणी तर १ हजार ८५५ अंगणवाडीत शौचालय सुविधा नसल्यामुळे चिमुकल्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
बुलडाणा : बंदिस्त स्वरुपाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगाव (राष्ट्रीय महामार्ग) या मार्गावर १५ किमीचा उड्डाणपुल उभारण्यासंदर्भातील संकल्पीत मुद्द्यावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
धाड : बुलडाणा तालुक्यातील ग्राम चांडोळ जवळील इरला व करडी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १७ जुलै रोजी रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध केला. ...