जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजार ...
फसवणूक टाळण्यासाठी बँकांची भूमिका महत्वाची असून जनतेमध्ये जाणीव जागृतीसाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी केले. ...
अकोला : शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ३१ जुलैपर्यंत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने १९ जुलैपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील वृक्ष लागवड १ कोटी १० लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे. ...
बुलडाणा : आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महिना ते दीड महिना पायी वारी करून पंढरपूरला जाणाºया पालखी सोहळ्यातील वारकºयांच्या सुविधांची वाणवा जाणवत आहे. ...
बुलडाणा : शाळकरी मुली व महाविद्यालयीन युवतींसाठी शहर पोलिसांनी लावलेल्या तक्रार पेट्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून २१ जुलै रोजी या तक्रारी पेट्या उघडल्यानंतर १२ तक्रारी प्राप्त झाल्या. ...
बुलडाणा : श्रीमद भगवतगीतेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती होण्यासाठी अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव व्दारा १९ आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आ ...
नांद्रा : लोणार तालुक्यातील नांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील शाळेची एक व ग्रामपंचायतची एक अशा दोन खोल्या शिकस्त झाल्या आहेत. ह्या शिकस्त झालेल्या खोल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील ट्रॅक्टर चोरून परराज्यात त्यांची विक्री करणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असून राजस्थानमधून अटक केलेल्या रशिद खाँ उर्फ मास्टर याच्या वेगवेगळ््या बयानातून ट्रॅक्टर चोरीच्या रंजक कथा समोर येत आहे. ...