बुलडाणा : नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या आणि दहा जिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गासाठी बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ७ हेक्टर जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. ...
खामगाव: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत धान्य वाहतुकीत अनियमिततेबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे दोषी आढळून आल्याने, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची कारवाई विभागीय आयुक्तांनी केली आहे. ...
बुलडाणा : दुध दरवाढीसंदभार्तील आंदोलनाचे यश पाहता येत्या काळत विदर्भ, मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संघटीत करून जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी ...
बुलडाणा : हरिणाची शिकार करुन मांसविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिखली तालुक्यातील किन्होळा येथे २२ जुलै रोजी सकाळी छापा मारला. ...