सिंदखेड राजा : काळापाणी मध्यवर्ती रोपवाटिकेला सध्या अवकळा आल्याचे चित्र आहे. चोहीकडे गवत वाढले असून बगिच्यातील नामवंत जातीचे गुलाब दिसून येत नाही. सर्व बाग वाळून गेल्याने बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे. ...
वाशिम: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) जुलै २०१८ पर्यंत उद्दिष्ट गाठण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. सन २०१८-१९ या वर्षात वाशिम जिल्ह्यात घरकुलांचे ५०.५८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. ...
खामगाव: शासकीय धान्य वाहतूक अनियमितता आणि अफरातफर प्रकरणी विविध चौकशी समितींना सामोरे जात असलेल्या जिल्हा पुरवठा विभागाच्या मागे आता, मंत्रालय स्तरावरील चौकशीचाही ससेमिरा लागण्याचे संकेत आहेत. ...
पिंपळगाव सराई : बुलडाणा जिल्ह्यातील धाड- चिखली मार्गावर माळशेंबा गावानजीक धावत्या कारने दोन आॅगस्ट रोजी मध्यरात्री अचानक पेट घेतल्याने चालक गंभीर जखमी झाला. ...
भष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांचे नेतृत्वात रक्ताने १० हजार सह्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहे. ...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले. ...
अंढेरा : सोलापूर-मलकापूर महामार्गावर देऊळगाव राजा तालुक्यातील अंचरवाडी फाट्यानजीक बस व दुचाकीची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...