लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह दोन जणांना रंगेहाथ पकडले - Marathi News | Two persons, including the chief officer, were caught red-handed while taking bribes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह दोन जणांना रंगेहाथ पकडले

आरोपी मुख्याधिकारी डोईफोडे यांची संबंधित पथकाने पडताळणी केली असता त्यांनी लाच रक्कम स्वीकारण्यास संमती देऊन लाच दीपक शेळके याच्याकडे देण्यास सांगितले. ...

तब्बल १६ तास कारवाई, हत्ता येथे गांजाची शेती; १४ क्विंटलची ट्रॉलीभर झाडे जप्त - Marathi News | Cannabis cultivation at Hatta in Lonara; A trolley load of 14 quintal cannabis plants seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तब्बल १६ तास कारवाई, हत्ता येथे गांजाची शेती; १४ क्विंटलची ट्रॉलीभर झाडे जप्त

कारवाईसाठी लागले १६ तास : गांजाची किंमत १ कोटी ४० लाख ...

हत्ता-तांबोळा परिसरात गांजाची ३०० झाडे जप्त; सहा वर्षांत साडेचार हजार किलो गांजा जप्त - Marathi News | 300 plants of ganja seized in Hatta-Tambola area | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हत्ता-तांबोळा परिसरात गांजाची ३०० झाडे जप्त; सहा वर्षांत साडेचार हजार किलो गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची लोणार तालुक्यात मोठी कारवाई ...

हजारो हेक्टवरील हरभऱ्यावर ‘कटवर्म’चे भीषण संकट; हजारो हेक्टरवरील रोपे फस्त - Marathi News | Harmful crisis of 'cutworm' on gram on thousands of hectares; Plants on thousands of hectares are thriving | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हजारो हेक्टवरील हरभऱ्यावर ‘कटवर्म’चे भीषण संकट; हजारो हेक्टरवरील रोपे फस्त

शेकडो हेक्टरवरील हरभऱ्याचे पीक मोडले ...

अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा कचेरीत धडक; विविध मागण्यांसाठी मोर्चा  - Marathi News | Anganwadi workers, helpers strike at district office March for various demands | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंगणवाडी सेविका, मदतनीसांची जिल्हा कचेरीत धडक; विविध मागण्यांसाठी मोर्चा 

विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काम बंद आंदोलन सुरू आहे. ...

दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात - Marathi News | Lonar's Ramsar status in danger due to substandard sewage project 1.5 crore spent on water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे. ...

Buldhana: पैशांच्या वादातून पारधी पाड्यात गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी - Marathi News | Buldhana: Firing in Pardi Pada over money dispute, one dead on the spot: two critically injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: पैशांच्या वादातून पारधी पाड्यात गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी

Buldhana Crime News: उसनवारीच्या पैशांच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास रोहणा-निमकोहळा रस्त्यावरील एका पाड्यात घडला. ...

टोलनाक्यावर पती-पत्नीला मारहाण; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Shiv Sena (Shinde) taluka head threatened to kill husband and wife at Taroda toll booth | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टोलनाक्यावर पती-पत्नीला मारहाण; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी पोलिसांत तक्रार दिली. ते मित्र व पत्नीसह अकोल्याहून पिंप्री गवळी गावाकडे येत होते ...