डोणगाव (जि. बुलडाणा): ग्लोबल वार्मिंगची समस्या पाहता प्रदुषणमुक्तीचा आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हा संदेश घेऊन वाशिम ते लालबाग (मुंबई) असा ६०० किमीचा प्रवास वाशिमच्या तीन युवकांनी १६ सप्टेंबरपासून सुरू केला आहे. ...
खडकपूर्णाच्या पाण्यावरून प्रादेशिक आणि स्थानिक राजकारण तापल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सध्याच्या सुमारे १२ टीएमसी पाण्याच्या परिणामकारक वापरावर भर देण्याची गरज आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्या तीन टोळ््यांपैकी एका टोळीत पाच जणांना जिल्हा पोलिस अधीक्षकानी आगामी सहा महिन्यासाठी घाटाखालील सहा तालुक्यातून हद्दपार केले आहे. ...
तीन महिन्यापासून शौचालय अनुदानाचे जवळपास दहा कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याची माहिती असून त्यामुळे आठ हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ झालेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. ...