पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांत कृषि सहायकांची पदे सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका कृषि सहायकावर ७ ते ८ गावांचा कारभार सोपविला जात असल्याने कामे प्रभावित होत आहेत. ...
- अनिल गवईखामगाव : तालुक्यातील निमकोहळा-काळेगाव येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प-२ बृहत लघु पाटबंधारे योजनेतील सांडव्याचा पाणी प्रवाह नाल्यात सोडण्यासाठी शेतकरी अनुकूल झालेत. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता सकारात्मक तोडगा निघाला आहे ...
सहा जिल्ह्यांसाठी १२ तर पश्चिम विदर्भाला दिवसातून केवळ आठ तासच वीज देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विदर्भातीलच या प्रांतिक भेदभावाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहूल बोंद्रे यांनी केला. ...
- अनिल गवईखामगाव : पत्नीकडून आणि सासरवाडीतील नातलगांकडून त्रास झालेल्या पुरुषांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. छळ झालेल्या पुरूषांची तक्रार पोलिस घेत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर पुरूषांच्या संरक्षणासा ...
बुलडाणा : किडणीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार्या पंतप्रधान राष्ट्रीय डायलेसीस कार्यक्रातंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या जळगाव जामोद व वरवंड बकाल डायलेसीसचे दोन युनीट उघडण्यात येणार आहे. ...
मेहकर : तालुक्यातील २९९ अंगणवाड्यापैकी २१९ अंगणवाड्याना स्वातंत्र खोल्याच नाहीत, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अंगणवाड्यातील बालकांचे हाल होत आहेत. काही गावच्या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीमध्ये भरविण्यात येतात. ...