डोणगाव: आरेगाव-डोणगाव मार्गावर कळसकरवाडीनजीक आरेगावकडून डोणगावकडे जाणाऱ्या वाहनाने वीज खांबासह महिलेस धडक देऊन जखमी केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलि ...
बुलडाणा: विदर्भ क्रिकेट असोसिएशने मुंबईच्या धर्तीवर विदर्भात गुणवान क्रिकेटपटू शोधण्याच्या दृष्टीने चालू सत्रापासून १३ वर्षाखालील खेळाडूंचे आंतरजिल्हास्तरावर सामने आयोजित करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ...
खामगाव: रासायनिक खते, औषधांच्या वापराने दिवसेंदिवस खराब होत चाललेली जमिनीची पोत तसेच शेतकºयांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. ...
बुलडाणा: मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून बुलडाणा शहरातील कैकाडीपुरा भागात शुक्रवारी पहाटे नऊ वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन सहा जण जखमी झाले आहेत. ...
वाशिम: जुनच्या सुरुवातीपासूनच धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने जुलै आणि सप्टेंबरमध्ये चांगलाच खंड दिला आणि परतीच्या पावसानंतरही यंदा पश्चिम वऱ्हाडात पावसाची वार्षिक सरासरी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. ...
हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणीतील गैरव्यवहाराबाबत शेअरधारकासह ‘आप’ संघटनेचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन नांदुरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहितयाचिका दाखल केली आहे. ...