भारतातील ४१ कोटी मुलांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे व्हॅक्सीनेशन प्रिव्हेंटेबल डिसीजेस सर्व्हीलन्स आॅफीसर डॉ. मुजीब सय्यद यांनी दिली. ...
बुलडाणा: सातत्यपूर्ण आवर्षण सदृश्य स्थिती, वाढत्या रासायनिक खतांचा वापर व अन्य तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेती उपयुक्त जमिनीचा पोत खराब झाल्यामुळे प्रमुख पिकांचे जिल्ह्यातील एकरी उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे वास्तव आहे. ...
मलकापूर : विविध मागण्यांसाठी धुपेश्वर येथे पुर्णा नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोळी महादेव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी मलकापूर पोलीसांनी ताब्यात घेतले. ...
अकोला: वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३.४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे ...
खामगाव: जिल्ह्यात वांग्याच्या उत्पादनात झालेली वाढ व परजिल्ह्यातून होत असलेली आवक यामुळे टोमॅटो पाठोपाठ सध्या वांग्याचे दरही कमालीचे घसरले आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...
बुलडाणा: चिखली-मेहकर तालुक्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या सारंगवाडी येथील सध्या बंद पडलेल्या प्रकल्प परिसरातून कथितस्तरावर अवैधरित्या गौण खनिजाचा उपसा केल्याप्रकरणी संबंधीत कंत्राटदारास २२ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...