मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने त्यांच्या आदेशानुसार राहेरी बु येथे आज महामार्गावर अकरा वाजता टायर जाळून चक्का जाम करण्यात आला होता. ...
हरयाणातील एकास पाेलिसांनी २३ फेब्रुवारी राेजी रात्री अटक केली़ वसीम खान ईलीयास खान रा़ सिंगर पुन्हाना जिल्हा नूहू राज्य हरयाणा असे आराेपीचे नाव आहे़. ...
Buldhana News: लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना झाडेगावजवळ आल्यानंतर ऑटोला जीपने धडक दिल्याने पाच वर्षांची मुलगी व आई ठार झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. मानेगाव येथील रहिवासी रुखमा शांताराम रत्नपारखी त्यांची सासू ...